Document Filter
(Social Welfare Department Scheme Forms)
समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पात्र नागरिक शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, पेन्शन योजना किंवा स्व-रोजगार सहाय्य यांसारख्या लाभांसाठी निर्धारित फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात.
समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचे अर्ज फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टल वर उपलब्ध आहेत:
अर्ज करण्यापूर्वी पात्रतेचे निकष नीट तपासा. प्रत्येक योजनेचे स्वतंत्र उत्पन्न व श्रेणी निकष असतात. पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे तालुका किंवा जिल्हा समाजकल्याण कार्यालयात सादर करावीत.